ऑनलाईन विज्ञान व्याख्यान
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यान
रविवार दिनांक 7 मार्च 2021 रोजी सायंकाळी 7 ते 7 : 40 वाजेपर्यंत
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण येथे होईल
वरती कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण लिंग पोस्ट केली जाईल. त्याद्वारे सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.
**---------_---------*******
***-- मराठी भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यान --***
हा कार्यक्रम शनिवार दिनांक 27 फेब्रुवारी 2021 , रोजी सायंकाळी 7 वाजता सुरू होईल
वक्ता - अथर्व मंगेश डोके
विषय = 1)दुर्बिणी आणि वेधशाळा
2) आकाश दुर्बीण व नव्या जगाचा शोध
3) मला रोज दिसणारे विज्ञान व घरच्या घरी विज्ञान प्रयोग शाळा
वरील सर्व विषयांवर अथर्व डोके मार्गदर्शन करतील.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७मध्ये भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यापैकी, देशात विज्ञानमयी वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे, ही एक योजना होती. यानिमित्ताने, लोकांना नोबेल पारितोषिक विजेते ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या संशोधनाचे स्मरण व्हावे, विज्ञानाचे महत्त्व त्यांना समजावे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा, म्हणून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
हा कार्यक्रम युट्यूब व संकेतस्थळावर असेल. Zoom मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म दारे आपला प्रवेश नोंदवा . अथवा या संकेतस्थळावर कार्यक्रमाद्वारे थेट प्रक्षेपण लिंक द्वारे सहभागी व्हा.
कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
शनिवार दिनांक ,27 फेब्रुवारी 2021 , सायंकाळी ठीक 7 ते 7 :40 वाजेपर्यंत .
या कार्यक्रमात सहभागी होतील- JAE व इतर संस्था किंवा शाखा ही सहभागी होतील.
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण येथे
LIVE
येथे थेट कार्यक्रमा साठी काही अडचण असल्यास खालील युट्युब लिंक वर क्लिक करा.
https://youtu.be/zJMafcPWVDQ
सूचना-- या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची लींक या संकेतस्थळावर दिनांक 27 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता पेस्ट केली जाईल. याद्वारे सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती.