पोस्ट्स

बाल वैज्ञानिक प्रयोगशाळा ऑनलाइन सत्र कार्यक्रम - 2021

इमेज
   ऑनलाइन  बाल वैज्ञानिक प्रयोगशाळा कार्यक्रम  मे 20   सकाळी 10.30 ते 11.10 पर्यंत  ऑनलाइन ( Zoom App)   विषय - " मेणबत्ती वापरून बाल  वैज्ञानिक प्रयोगशाळा " हा कार्यक्रम यावेळी ऑनलाईन असून सर्वांसाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी  कोणतीही अट नाही. सादर करते-   दीपक काडगावकर  गुरुवार  20 मे 2021रोजी सकाळी 10. 30वाजता ते 11.10 वाजेपर्यंत    https://youtu.be/ZpqDEFneN4o   https://youtube.com/channel/UC9XUxZcpkwQm-Qf7nHq18RA  https://youtube.com/channel/UC9XUxZcpkwQm-Qf7nHq18RA  दररोजचे कार्यक्रम लिंक मिळवण्यासाठी आवश्य लाईक करा शेअर करा. कार्यक्रम व्हिडिओ ,थेट प्रक्षेपण

वैज्ञानिक प्रयोगशाळा व मनोरंजक विज्ञान (Joy with Science)

इमेज
बालवैज्ञानिक प्रयोगशाळा व मनोरंजक विज्ञान (Joy with Science)     मराठी विज्ञान प्रयोगशाळा द्वारा आयोजित हा कार्यक्रम दर महिन्याला दोन वेळा घेतला जातो. हा कार्यक्रम यावेळी कोरूना च्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन असून. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत व खुला आहे.  कोरोनामुळे हा कार्यक्रम यंदा ऑनलाइन आहे. नाहीतर दरवेळी विज्ञान केंद्रांमध्ये थेट प्रक्षेपणात द्वारे हा कार्यक्रम ऑफलाइन पद्धतीने घेतला होता .तरी सर्वांनी या ऑनलाईन कार्यक्रमाचा आनंद घ्या. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. त्यामुळे आलेल्या संधीचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. हा कार्यक्रम बुधवार 28 व  29 एप्रिल रोजी   सकाळी 10.30 वाजता  ते 11.00 वाजेपर्यंत.  असेल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण या संकेत स्थळावर Zoom व युट्युब वर असेल. कार्यक्रमाचे पाहुणे व वक्ते  ----- दीपक आडगावकर  प्रमुख पाहुण्यांचे भाषण  -------  घरोघरी प्रयोगशाळा प्रात्यक्षित, Joy with Science  *प्रयोग क्र. 1- उडणारे मासे* साहित्य- कागदाची पट्टी (5 से. मी.×15 *प्रयोग क्र. 2- स्ट्रॉची पिपाणी* साहित्य- स...

विज्ञान कला कथा संग्रह ऑनलाइन कार्यक्रम

विज्ञान कला कथा संग्रह  मे 16, रविवार  सायं. 4 ते 4.40 वा.  ऑनलाइन (ZoomApp) सादरकर्ते :   अथर्व डोके कोणासाठी? : शालेय विद्यार्थ्यांसाठी, व सर्वांसाठी मोफत व खुला रविवार दि. 16  मे, २०२१ रोजी सायं. 4  ते 4.40  वाजेपर्यंत,  गोष्टीच्या स्वरुपात हा कार्यक्रम मराठी माध्यमातून कार्यक्रम होईल. गोष्टीतले विज्ञान, गोष्टीतील विज्ञान संकल्पनेवर आधारीत प्रयोग वा खेळणे व त्यामागील कारणमीमांसा, शास्त्रज्ञाची माहिती,  घरच्या वस्तूंपासून, शाळेत विज्ञान प्रयोगशाळा विज्ञान  प्रयोगातून ,विज्ञान विविध जमती मुलांच्या  विचारांना नवी दिशा देणारा , नवे आयाम देणारा  हा कार्यक्रम मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही नक्कीच आवडेल. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फेसबुक, युट्युब वर लाईव्ह असेल .खालील प्रमाणे व्हिडिओ पेस्ट करण्यात येईल. Share the post    Zoom वरती थेट प्रक्षेपण Join Zoom meeting   https://us05web.zoom.us/j/81476500514?pwd=RTBhdCtxMmdkYjF5bGtBU09zcUF3QT09 Meeting ID - 81476500514 Passcode- 94276 वरील माहिती वापरून कार्यक्रमात...

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

इमेज
रविवार, दिनांक 7 मार्च 2021 रोजी सायंकाळी ठीक सात वाजता या लिंक वर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होईल विषय - विज्ञान तंत्रज्ञान आणि महिला उद्योग  वक्ता- अथर्व  डोके १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत महिलांना  मदतानाचा  हक्क मिळाला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. महिलांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, तशा महिला संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता जगभर सर्वत्र ८ मार्च हा  जागतिक  महिला  दिन  म्हणून  साजरा होत  आहे. या वर्...

ऑनलाईन विज्ञान व्याख्यान

इमेज
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यान  रविवार दिनांक 7 मार्च 2021 रोजी सायंकाळी 7  ते  7 : 40 वाजेपर्यंत   कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण येथे होईल   वरती कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण लिंग पोस्ट केली जाईल. त्याद्वारे सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. **---------_---------*******    ***--    मराठी भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यान --*** हा कार्यक्रम शनिवार दिनांक 27  फेब्रुवारी 2021 , रोजी सायंकाळी  7 वाजता   सुरू होईल वक्ता  -  अथर्व मंगेश डोके विषय =  1)दुर्बिणी आणि वेधशाळा 2) आकाश दुर्बीण व  नव्या जगाचा शोध 3)  मला रोज दिसणारे विज्ञान व घरच्या घरी विज्ञान प्रयोग शाळा वरील सर्व विषयांवर अथर्व डोके मार्गदर्शन करतील. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७मध्ये भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यापैकी, देशात विज्ञानमयी वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन स...

ऑनलाइन लेख मालिका व घरोघरी प्रयोगशाळा

इमेज
     विषय-  कोरोनाविषाणू व कोरोना लसीकरण शंका आणि निराकरण कोरोनाविषाणू कोरोना म्हणजे काय रविवार 28 मार्च  2021रोजी विषय - मायकल फॅरेडे यांची कथा मराठीतून भाषांतर - अथर्व डोके महान शास्त्रज्ञ चिकाटीने वागतात आणि कधीही अडचणींमुळे त्याला परावृत्त करत नाहीत. महान शास्त्रज्ञ सतत अडचणींमुळे कधीही विचलित होत नाहीत.  मायकेल फॅराडे हे अत्यंत प्रतिष्ठित वैज्ञानिक आणि सामान्य काळाचे शोधक म्हणून गणले जाते, आणि वीजवरील त्यांचे काम अजूनही अभ्यासाचा विषय आहे.  फॅराडेच्या लॉजच्या रूपात.  परंतु काहींना त्याची प्रेरणादायक जीवन कहाणी माहित आहे, जी धैर्य आणि प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्याबद्दल आहे.  मायकेल फॅराडे यांचा जन्म लंडनच्या एका घाणेरड्या भागात दारिद्र्यग्रस्त कुटुंबात झाला.  लहानपणीच त्याला एका भाषणदोषाने ग्रासले होते.  तो 'ससा' ला वॅबिट म्हणून उच्चारत असे.  तो स्वत: चे नाव सांगू शकत नव्हता आणि स्वत: ला 'फवाद' म्हणत असे, इतर मुले त्याला हसले आणि शिक्षकांनीही त्यांना मदत केली नाही. जेव्हा तो बारा वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या आईने त्या...