पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विज्ञान कला कथा संग्रह ऑनलाइन कार्यक्रम

विज्ञान कला कथा संग्रह  मे 16, रविवार  सायं. 4 ते 4.40 वा.  ऑनलाइन (ZoomApp) सादरकर्ते :   अथर्व डोके कोणासाठी? : शालेय विद्यार्थ्यांसाठी, व सर्वांसाठी मोफत व खुला रविवार दि. 16  मे, २०२१ रोजी सायं. 4  ते 4.40  वाजेपर्यंत,  गोष्टीच्या स्वरुपात हा कार्यक्रम मराठी माध्यमातून कार्यक्रम होईल. गोष्टीतले विज्ञान, गोष्टीतील विज्ञान संकल्पनेवर आधारीत प्रयोग वा खेळणे व त्यामागील कारणमीमांसा, शास्त्रज्ञाची माहिती,  घरच्या वस्तूंपासून, शाळेत विज्ञान प्रयोगशाळा विज्ञान  प्रयोगातून ,विज्ञान विविध जमती मुलांच्या  विचारांना नवी दिशा देणारा , नवे आयाम देणारा  हा कार्यक्रम मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही नक्कीच आवडेल. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फेसबुक, युट्युब वर लाईव्ह असेल .खालील प्रमाणे व्हिडिओ पेस्ट करण्यात येईल. Share the post    Zoom वरती थेट प्रक्षेपण Join Zoom meeting   https://us05web.zoom.us/j/81476500514?pwd=RTBhdCtxMmdkYjF5bGtBU09zcUF3QT09 Meeting ID - 81476500514 Passcode- 94276 वरील माहिती वापरून कार्यक्रमात...

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

इमेज
रविवार, दिनांक 7 मार्च 2021 रोजी सायंकाळी ठीक सात वाजता या लिंक वर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होईल विषय - विज्ञान तंत्रज्ञान आणि महिला उद्योग  वक्ता- अथर्व  डोके १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत महिलांना  मदतानाचा  हक्क मिळाला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. महिलांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, तशा महिला संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता जगभर सर्वत्र ८ मार्च हा  जागतिक  महिला  दिन  म्हणून  साजरा होत  आहे. या वर्...