वैज्ञानिक प्रयोगशाळा व मनोरंजक विज्ञान (Joy with Science)
बालवैज्ञानिक प्रयोगशाळा व मनोरंजक विज्ञान (Joy with Science) मराठी विज्ञान प्रयोगशाळा द्वारा आयोजित हा कार्यक्रम दर महिन्याला दोन वेळा घेतला जातो. हा कार्यक्रम यावेळी कोरूना च्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन असून. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत व खुला आहे. कोरोनामुळे हा कार्यक्रम यंदा ऑनलाइन आहे. नाहीतर दरवेळी विज्ञान केंद्रांमध्ये थेट प्रक्षेपणात द्वारे हा कार्यक्रम ऑफलाइन पद्धतीने घेतला होता .तरी सर्वांनी या ऑनलाईन कार्यक्रमाचा आनंद घ्या. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. त्यामुळे आलेल्या संधीचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. हा कार्यक्रम बुधवार 28 व 29 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता ते 11.00 वाजेपर्यंत. असेल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण या संकेत स्थळावर Zoom व युट्युब वर असेल. कार्यक्रमाचे पाहुणे व वक्ते ----- दीपक आडगावकर प्रमुख पाहुण्यांचे भाषण ------- घरोघरी प्रयोगशाळा प्रात्यक्षित, Joy with Science *प्रयोग क्र. 1- उडणारे मासे* साहित्य- कागदाची पट्टी (5 से. मी.×15 *प्रयोग क्र. 2- स्ट्रॉची पिपाणी* साहित्य- स...